Mi Single is marathi song sung by keval walanj and Sonali Sonavane
काय मौसम, काय झाडी, काय डोंगर
तरीपण तुमचा भाऊ हाय सिंगल
काय मौसम, काय झाडी, काय डोंगर
तरीपण तुमचा भाऊ हाय सिंगलहो हो हो, हो हो हो हो
हो हो हो, हो हो हो हो
हो हो हो, हो हो हो हो..गाऱ्हाण घालतो मी जेव्हा तुझ्या पायी
प्रेमाचा दुष्काळ हा आता तरी संपु दे
चमत्कार कर तू मला लागलीया घाई
एका तरी पोरीन भाव मला देवू देरोमॅंटिक मौसम आला
सोबतीला नाही कुणी
प्रेमाच्या पावसात भिजायाला पोरगी देमी सिंगल हाय देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल हाय देवा फक्त एक कटू दे
मी सिंगल हाय देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल हाय देवा फक्त एक कटू देयेता जाता दिसते ती
गालामध्ये हसते ती
पाहताना तिला माझ भान का हे राहेनाक्युटी क्युटी दिसते ती
मनामध्ये रुजते ती
आसपास नसतांना भास तिचा जाईनाभाव ती देत नाही
अटीट्युड चेहऱ्यावर
तरीपण आपल्याला तीच पाहिजेकाय ती दिसते राव
लाखामध्ये एक जणू
तिच्यासंग लाइफ आपली सेट पाहिजे
देवा सेट पाहिजेमी सिंगल हाय देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल हाय देवा फक्त एक कटू दे
मी सिंगल हाय देवा मला पोरगी पटू दे
मी सिंगल हाय देवा फक्त एक कटू देकुठ कुठ शोधू त्याला
वाट त्याची पाहू किती
देवा कुठे हाय माझा जोडीदार तोहेमलिरिक्स. कॉम
असावा दिलदार
मनाने साधा भोळा
सांग देवा कधी कुठ भेटणार तोमाझ्यासाठी केअरिंग तो
लविंग थोडा असावा
आतातरी सिंगल चा टैग हटू देहाय तो लयभारी
भिडतो रे तो मनाला
ये ना तू साजणा हात हाती दे
तू हात हाती देमी सिंगल हाय देवा सच्चा यार मला दे
मी सिंगल हाय देवा पक्का जोडीदार दे,
मी सिंगल हाय देवा सच्चा यार मला दे
मी सिंगल हाय देवा पक्का जोडीदार दे.